kolhapur by election

कोल्हापूर पोटनिवडणुकीत पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी होण्याची शक्यता

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2022, 08:46 PM IST

कोल्हापूर पोटनिवडणुकीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले उद्धव ठाकरेंनी...

कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीला यश

Apr 16, 2022, 04:03 PM IST

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : शिवसैनिक नाराज, राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल

Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी शिवसेना आग्रही आहेत. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला दिल्याने क्षीरसागर कालपासून नॉट रिचेबल आहेत.  

Mar 19, 2022, 02:02 PM IST

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेची नरमाईची भूमिका

Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे.  

Mar 18, 2022, 09:45 PM IST