आई वडिलांना सांभाळा नाही तर प्रॉपर्टी... कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने घेतला जबरदस्त निर्णय
माणगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच राज्यात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने देखील प्रयत्न सुरू केले आहेत.
Aug 17, 2023, 10:05 PM ISTMaharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : दडी मारलेला पाऊस आता राज्याच टप्प्याटप्प्यानं परतताना दिसत आहे. त्यामुळं काही भागांमध्ये शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Aug 17, 2023, 07:22 AM IST
Video | कोल्हापूरजवळ 3.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; चांदोली धरण परिसर हादरला
Earthquake in Kolhapur Area Chandoli dam area shook
Aug 16, 2023, 10:40 AM ISTMaharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप
Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त
Aug 16, 2023, 06:59 AM IST
महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?
Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...
Aug 15, 2023, 02:28 PM IST
राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह कोकणातही बरसणार, तारखा पाहून घ्या
Maharashtra Rain update : महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसानं उघडीप दिलेली असतानाच तो कधी परतणार से प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा पाऊसच परतला आहे.
Aug 15, 2023, 07:01 AM ISTपुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी
स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर एनआयएनं कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केलीय.. एनआयएनं शनिवारी कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय.
Aug 14, 2023, 08:10 PM ISTKolhapur News | कोल्हापूर, नाशिकमध्ये NIA ची मोठी कारवाई; 14 ठिकाणी छापेमारी
NIA Raids Kolhapur Nashik Ichalkaranji And Arrested Three in terror activity links
Aug 14, 2023, 12:00 PM ISTराज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.
Aug 14, 2023, 07:01 AM IST
सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTMaharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra weather updates: जुलै महिना मात्र पावसाने गाजवला. आता पावसाने दमदार कमबॅक केलं (monsoon news) आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.
Aug 11, 2023, 09:54 PM ISTध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.
Aug 11, 2023, 02:21 PM ISTतो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली असतानाच आता मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतल्याची चिन्हं आहेत.
Aug 11, 2023, 06:53 AM IST
क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला उन्हाच्या झळा, मराठवाड्यात पाणीटंचाई. तुमच्या इथंही ही परिस्थिती उदभवायला फार वेळ लागणार नाही, कारण...
Aug 10, 2023, 07:03 AM IST
मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या 'या' भागाला यलो अलर्ट
Maharashtra Rain News : तुम्ही राहता त्या, किंवा तुम्ही सुट्टीसाठी, प्रवासाच्या निमित्तानं जाणार आहात त्या ठिकाणी काय आहे पावसाची परिस्थिती? पाहा...
Aug 9, 2023, 07:01 AM IST