kolhapur

आधी फोटो झळकावले, आता औरंगजेबाचं स्टेट्स ठेवलं, आरोपींना अटक करण्याची मागणी... उद्या कोल्हापूर बंदची हाक

अहमदनगरमध्ये एका मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकावल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता कोल्हापूरमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो स्टेट्स म्हणून ठेवले. यावरुन वाद सुरु झाला असून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. 

Jun 6, 2023, 08:14 PM IST
350 Shiv Rajyabhishek Celebration Mumbai Raigad And_Kolhapur PT1M25S

Shivrajyabhishek । किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

350 Shiv Rajyabhishek Celebration Mumbai Raigad And_Kolhapur

Jun 6, 2023, 10:05 AM IST

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.

Jun 2, 2023, 07:33 PM IST

कोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत

Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 

Jun 1, 2023, 12:07 AM IST
Kolhapur 2000 notes exchange From today PT1M38S

बिहारमधून 63 अल्पवयीन मुस्लीम मुलं महाराष्ट्रात, कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी सुरु

Kolhapur News: बिहारमध्ये (Bihar) मुस्लीम समाजातील (Muslim Community) 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी पडकला आहे. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात (Madarsa) शिक्षणासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

May 17, 2023, 04:52 PM IST

कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना

Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. 

 

May 17, 2023, 01:04 PM IST