kolhapur

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

Aug 29, 2024, 10:34 PM IST
The incident of a tree falling on a car in Kolhapur was caught on CCTV PT53S

Kolapur: कोल्हापुरात गाडीवर झाड कोसळलं, CCTV व्हिडीओ समोर

The incident of a tree falling on a car in Kolhapur was caught on CCTV

Aug 27, 2024, 06:00 PM IST

विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला

प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.

Aug 23, 2024, 09:35 PM IST

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा

Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.

 

Aug 22, 2024, 10:29 PM IST

Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'

Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Aug 22, 2024, 06:31 AM IST

कोल्हापूरचं 'पोलंड कनेक्शन', मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेघर झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना कोल्हापूरनं आश्रय दिला. त्याची आठवण म्हणून पोलंडमध्ये उभारण्यात आलेल्या खास स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.. यासाठी मोदी पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.  

Aug 21, 2024, 09:48 PM IST
Olympic Medal Winner Swapnil Kousale To Arrive Kolhapur Today PT3M1S

VIDEO | कोल्हापुरात स्वप्निल कुसाळेचं जंगी स्वागत

Olympic Medal Winner Swapnil Kousale To Arrive Kolhapur Today

Aug 21, 2024, 12:40 PM IST