kolkata doctor murder

Kolkata Rape Murder Case: प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये का झोपली? CBI च्या तपासातून मोठा उलगडा

Kolkata Rape Murder Case CBI Investigation Latest Update : RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येचा तपास करणाऱ्या CBI ला मोठं यश मिळालंय. घटनेच्या रात्री लेडी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये का झोपली होती, याचं गूढ त्यांनी उकलंय.

Aug 21, 2024, 12:05 PM IST

Kolkata Rape Case : 'नराधमच्या मारहाणीत माझ्या लेकीचा मृत्यू, हे एकटाच...' , कोलकता आरोपीच्या सासूचा खळबळजनक खुलासा

 Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या सासूने खळबळजनक खुलासा केलाय. संजय एकट्याने ज्युनियर डॉक्टरची हत्या करुन शकत नाही, असा दावा त्यांनी केलाय. 

Aug 20, 2024, 10:40 AM IST

Kolkata Doctor Murder : पीडितेच्या डोक्यासह, चेहरा आणि गुप्तांगांवर 14 हून अधिक जखमा; अखेर धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिचे डोके, दोन्ही गाल, ओठ, नाक, उजवा जबडा, हनुवटी, मान, डावा हात, खांदा, गुडघा, घोटा आणि खाजगी भागांवर जखमाच जखमा आळढल्या आहेत. या जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्याच समोर आलंय. 

Aug 19, 2024, 11:42 AM IST

Kolkata Doctor Murder : 'घटना सामान्य वाटावी म्हणून बलात्कार; हॉस्पिटलमध्ये S*x - ड्रग्ज रॅकेट', धक्कादायक खुलासा

Kolkata Doctor Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार - हत्येसंदर्भात दररोज नवं नवे खुलासा होत आहेत. सीबीआयच्या सूत्राने असा दावा केलाय की, हॉस्पिटलमध्ये मानवी अवयव तस्करी शिवाय S*x - ड्रग रॅकेट चालू आहे. त्यामुळे घटना सामान्य वाटावी म्हणून महिला डॉक्टरचा बलात्कार करण्यात आला होता. 

 

Aug 18, 2024, 02:35 PM IST

Kolkata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...

Aug 15, 2024, 09:57 AM IST

Kolkata Doctor Murder : लाल घोंगडी, निळा गालिचा आणि डोळे... डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Kolkata Doctor Murder Case : कोलकातामघील आरजी कार हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी देशभरात खळबळ उडालीय. या प्रकरणात दररोज नवं नवीन खुलासे होत आहेत. 

Aug 13, 2024, 02:06 PM IST