kolkata knight riders vs rajasthan royals match schedule 17 april

आयपीएलमधून मोठी बातमी, कोलकाता-राजस्थान सामन्यावर सावट, 'या' कारणाने वेळापत्रक बदलणार

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळवण्यात आले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यानच्या सामन्यावर स्मस्यांचं सावट पसरलं आहे. या सामन्याची तारीखी आणि ठिकाण बदललं जाण्याची शक्यता आहे. 

Apr 1, 2024, 04:42 PM IST