बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित
Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Dec 5, 2024, 01:03 PM ISTइथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची
Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.
Oct 17, 2023, 05:35 PM ISTमच्छिरांसोबत खोल समुद्रात राहुल गांधी
Keral kollam Rahul Gandhi enjoys swimming with fishermen in sea
Feb 25, 2021, 12:35 PM ISTदुसरे लग्न केल्यानंतर आईला मुलाचे भावनिक पत्र, नेटकरीही भावूक
आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाचे भावनिक पत्र. आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.
Jun 12, 2019, 11:28 PM ISTतरुणीने बलात्कार करणाऱ्या साधूचं कापलं गुप्तांग
अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करणा-या साधूंचं एका २३ वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना केरळमध्ये शुक्रवारी घडली आहे. श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणीवर शाळेत असल्यापासून बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी तरुणीने अखेर बलात्कार करणा-या त्या साधूचं गुप्तांगच कापून टाकलं आहे.
May 20, 2017, 04:25 PM ISTपिळवणुकीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या जवानाचा मृतदेह सापडला
देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.
Mar 3, 2017, 04:47 PM IST