kondhava case accused

'कोंढवा अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याप्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

Jul 1, 2019, 01:12 PM IST