कोंढवा दुर्घटनेतून वाचलेल्या मजुराकडून आपबीती
कोंढवा दुर्घटनेतून बचावलेल्या एक मजुराने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा अनुभव कथन केला.
Jun 29, 2019, 03:33 PM ISTमुंबई । कोंढवा दुर्घटना , मुख्यमंत्र्यांचे चौकशी करण्याचे आदेश
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:40 PM IST