kondva dog story

चिमुकल्याला 2 वर्षे 22 भटक्या कुत्र्यांसोबत ठेवणाऱ्या आई-वडिलांना अटक, घरात सापडला 10 बॅगा कचरा

Pune child - Dog News​ : पोटच्या मुलाला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवणाऱ्या लदोरीया यांच्या घरावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या घरातून महापालिकेने 15 जिवंत कुत्र्यांची सुटका केली आहे. तर घरात 3 कुत्री मृतावस्थेत आढळून आलेत.

May 14, 2022, 02:51 PM IST

2 वर्षांचा चिमुकला कुत्र्यासारखा भुंकतोय; घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल

सोबतच्या कुत्र्यांमुळे तो माणूस आहे हेच विसरुन गेला होता. ही संतापजनक घटना घडलीय पुण्याच्या कोंडवा परिसरातील कुष्णाई इमारतीमध्ये

May 11, 2022, 04:39 PM IST