म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM IST