konkan

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला"; भाजप आमदाराचा जावईशोध

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा अजब दावा भाजप आमदाराने भर पत्रकार परिषदेत केला आहे.

Dec 4, 2022, 10:51 AM IST

Gold Mine : राज्यात पुन्हा निघणार सोन्याचा धूर? चंद्रपूर, सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी?

CM Eknath Shinde म्हणतात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यात सोन्याची खाण मिळाली तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल 

Dec 2, 2022, 09:19 PM IST

राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

Dec 1, 2022, 01:17 PM IST

नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आफ्रीकन आंबा दाखल; कोकणातील हापूसला टक्कर

आफ्रिकेतील मलावी  या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे.  महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. 

Nov 26, 2022, 04:26 PM IST

कोकणातलं गायब होणारं गाव तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे नेमका प्रकार?

गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातं. तीन ते चार दिवस पुरणारं अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशीबाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. 

Nov 19, 2022, 10:39 PM IST