kothrud

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार

Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.

Jan 5, 2024, 03:40 PM IST

Pune Crime News : पुणे हारदलं! 4 वर्षीच्या चिमुरडीवर बसच्या खाली नेऊन लैंगिक अत्याचार

Kothrud Crime News : पुण्याच्या कोथरूड भागात खाऊ देण्याच्या बहाण्यानं 30 वर्षीय व्यक्तीनं ( 4 year old girl physical abused) चिमुरडीवर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावत एका व्यक्तीस अटक केली आहे.

Sep 18, 2023, 09:36 PM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

पुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, मोठ्या कटाचा पर्दाफाश... ATS तपासात धक्कादायक माहिती

पुण्यात पोलिासांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात आता नवनवे धक्कादायक खुलासे होतायत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात बॉम्बस्फोट घडवायचा होता, अशी धक्कादायक माहिती ATS ने उघड केली आहे

Jul 26, 2023, 04:15 PM IST

पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार

पुणे पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बाईकचोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. तपासात हे दोघंही मोस्ट वाँटेड गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांचं हे मोठं असल्याचं मानलं जातंय. 

 

Jul 19, 2023, 02:39 PM IST

डॉक्टर नव्हे नराधम! उपचारासाठी आलेल्या तरुणीचे आधी नग्न फोटो काढले, त्यानंतर...

पुण्यात माणुसकी आणि शुश्रूषेला काळीमा फासणारी घटना, तरुणीवर ओढावलेला प्रसंग मन विषण्ण करणारा 

Jul 7, 2022, 03:05 PM IST

पुण्यात चाललंय तरी काय! 12 वर्षांच्या मुलाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधला

खेळणाऱ्या मुलांना मैदानावर दिसलं पोतं, उघडून पाहिलं तर आतमध्ये होता मृतदेह

Mar 25, 2022, 01:26 PM IST