kulbhushan jadhav

या दहशतवाद्याने केले कुलभूषण यांचे अपहरण

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेर असल्याचा आरोपाखाली कैदेत ठेवले आहे. याप्रकरणी भारतीय गुप्तचर विभागाने नवी माहिती दिली आहे. कुलभूषण यांचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्याची माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2018, 10:41 AM IST

'भारतीय अधिकाऱ्यांनीच आई, पत्नीला वाईट वागणूक दिली'

. भारतीय अधिकाऱ्यांनीच वाईट वागणूक दिल्याचे कुलभूषण यांनी सागितल्याचे पाकतर्फे सांगण्यात आले आहे. 

Jan 4, 2018, 05:35 PM IST

पाकिस्तानचा डाव त्या दोघींनी उधळून लावला

 कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचा अपमान आक्रमकपणे जगासमोर आणलाय.

Dec 28, 2017, 05:21 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या भेटीतील अंगावर काटा उभ्या करणाऱ्या 10 गोष्टी

पाकिस्तानने जाधव कुटुंबियांशी केलेला दुर्व्यवहार समोर आला आहे. 

Dec 28, 2017, 01:44 PM IST

कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज

 राज्यसभेतील निवेदनाद्वारे पाकच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठींबा दिला.

Dec 28, 2017, 11:33 AM IST

कुलभूषण जाधव कुटुंबीयांना वागणूक, संसदेत दावे-प्रतिदावे

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरून सध्या संसदेत दावे प्रतिदावे सुरू आहेत. 

Dec 28, 2017, 11:08 AM IST

सपा खासदार नरेश अग्रवाल यांची मुक्ताफळं, विधानावर भाजपकडून खरपूस समाचार

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या वागणुकीचा निषेध व्यक्त होत, असताना सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी मुक्ताफळं उधळलीत.

Dec 27, 2017, 06:21 PM IST

सपा खासदार नरेश अग्रवाल यांची मुक्ताफळं, भाजपकडून खरपूस समाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 06:20 PM IST

कुलभूषण जाधवच्या भेटीदरम्यान आई आणि पत्नीचा अपमान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 07:56 PM IST

VIDEO : जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीवर उज्ज्वल निकल यांची प्रतिक्रिया...

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या देशात बोलावल्यावर पाकिस्तानानं त्यांची लायकी दाखवून दिलीय... जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीमुळे पाकिस्तानच्या 'कनवाळू'पणाचा पर्दाफाश झालाय, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

Dec 26, 2017, 06:12 PM IST

नवी दिल्ली । जाधवांच्या कुटुंबियांना पाकमध्ये मानसिक त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 04:36 PM IST

कुलभूषण जाधवांच्या पत्नीच्या बांगड्या, टीकली आणि मंगळसूत्र उतरवलं - परराष्ट्र मंत्रालय

कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई यांनी सोमवारी पाकिस्तानमधील भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत धक्कादायक माहिती जाहीर केली. 

Dec 26, 2017, 04:11 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या जखमा लपण्यासाठी पाकिस्तानने खेळली ही चाल

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

Dec 26, 2017, 01:01 PM IST