सुखद अनुभव? छे! हिमाचलला आलेल्यांना मनस्तापच जास्त; कैक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी; 1000 हून अधिक लोक...
Manali Traffic Jam: वर्षाचा शेवट नजीक असतानाच अनेकांचीच पावलं पर्यटनस्थळांच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. देशाच्या उत्तरेकडे मात्र सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2024, 08:30 AM IST
पॅराग्लायडिंगसाठी हवेत उड्डाण घेतलं, महिला पर्यटकासोबत भयानक घडलं.. कुलू-मनालीतील धक्कादायक घटना
Kullu Manali: हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लू-मनालीत सध्या पर्यटकांचा ओघ पाहिला मिळतोय. हिवाळ्यात सगळीकडे बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसतायत. पण हाच आनंद एका महिला पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे.
Feb 12, 2024, 06:12 PM IST