kumar ketkar

मोदींवर थेट आरोप : कुमार केतकरांच्या भूमिकेशी शरद पवार सहमत

कुमार केतकरांच्या भूमिकेशी शरद पवार सहमत. या सरकारच्या कालखंडात न्याय व्यवस्था, संसद, रिझर्व्ह बँक, सीबीआय यामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढतोय. 

Dec 5, 2018, 10:26 PM IST

'कुमार केतकर राहुल गांधींचं तंत्र वापरत आहेत'

'काँग्रेस खासदार कुमार केतकरांच्या विश्वासार्हतेवर महाराष्ट्रात अगोदरपासूनच प्रश्नचिन्ह आहेत'

Dec 5, 2018, 05:03 PM IST

'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग'

कुमार केतकर यांचा सनसनाटी आरोप 

Dec 5, 2018, 12:11 PM IST

नवी दिल्ली | पत्रकारांवर बंधन घालणे चुकीचे - केतकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:37 PM IST

राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Apr 3, 2018, 01:16 PM IST

राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.

Mar 12, 2018, 12:58 PM IST

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.

Mar 11, 2018, 11:15 PM IST

कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

Mar 11, 2018, 10:59 PM IST

काँग्रेसकडून कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी?

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे

Mar 11, 2018, 09:21 PM IST

कुमार केतकरांची शिवसेनेवर टीका

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. याच बरोबर शिवसेनेलाही केतकरांनी जाब विचारला आहे.

Aug 20, 2013, 08:38 PM IST