कुंभपर्वाची अखेरची पर्वणी, साधू-महंतसह लाखो भाविकांची डुबकी
एकादशी आणि प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंत व लाखो भाविकांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३.४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणुकीला सुरुवात झाली. त्र्यंबक येथे ८ आखाड्यांचे स्नान पूर्ण झाले आहे. लाखो भाविकांनी डुबकी मारली.
Sep 25, 2015, 09:49 AM ISTराम आणि शिवभक्तीत नाशिक तल्लीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:28 PM ISTकुंभमेळा: रामकुंड भरून वाहतंय, रामकुंड रिकामे करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2015, 05:17 PM ISTनाशिकमध्ये तिसऱ्या शाही स्नानाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2015, 09:52 AM ISTदुसरं शाही स्नान : १७ लाख भाविकांची डुबकी
सिंहस्थाच्या दुसऱ्या महापर्वणीला भाविकांची अलोट गर्दी झाली. नाशकात तीन आखाड्यांसोबत १७ लाख भाविकांचं स्नान केले. तर त्र्यंबक नगरीतही ५ लाख भाविकांची कुशावर्तावर डुबकी मारली.
Sep 13, 2015, 04:51 PM ISTनाशिकमधील दुसरे शाहीस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 02:33 PM ISTदुसरे शाहीस्नान : भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
दुसऱ्या शाही पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागलीय. भक्तांना आवरणं कठीण होऊ लागलंय. भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसंच शाब्दिक बाचाबाची झालीय.
Sep 13, 2015, 09:19 AM ISTकसारा - कुंभमेळाव्याला भेट देणाऱ्यांना अनंत अडचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 10:08 PM ISTनाशिकमध्ये साधुग्राममध्ये भानगड, केली तोडफोड
Sep 5, 2015, 08:05 PM ISTनाशिक : कामगारांचे आर्थिक शोषण, ठेकेदार मालामाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 09:02 PM ISTकुंभ मेळाव्यावर स्वाईन फ्लूचं सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 09:24 PM ISTकुंभमेळ्या दरम्यान स्वाईन फ्लूचा शिरकाव, ९ मृत्यू
ऐन कुंभमेळ्या दरम्यान स्वाईन फ्लूचा शिरकाव
Sep 1, 2015, 03:13 PM ISTनाशिक कुंभमेळा शाहीस्नान
Aug 28, 2015, 09:38 PM ISTनाशिकमध्ये कुंभमेळा पर्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 08:09 PM ISTकुंभमेळ्यातलं शाही स्नान, नाशिक शहराला पोलीस छावणीचं
कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान शनिवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आलेत. तर साधू महंतांसाठी शाही मार्ग प्रशस्त केलाय.
Aug 28, 2015, 05:48 PM IST