kumbh mela

मोनालिसाला चित्रपट ऑफर करणाऱ्या डायरेक्टरला बलात्कार प्रकरणात अटक; पीडिता म्हणाली, 'अश्लील Video..'

Director Who Offered Role To Monalisa: कुंभमेळ्यामध्ये फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेल्या मोनोलिसाला या दिग्दर्शकाने दिली आहे चित्रपटात काम करण्याची ऑफर

Apr 1, 2025, 09:12 AM IST

कुंभमेळ्यात गंगा-यमुनेचे पाणी योग्य होते का? CPCB आणि NGT च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी गंगास्नान केले. कुंभमेळ्यात गंगा-यमुनेचे पाणी योग्य होते का? CPCB आणि NGT च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Mar 9, 2025, 11:46 PM IST

IIT बाबाला लाईव्ह कार्यक्रमात चोप दिला? राड्याचा Video Viral

IIT Baba beaten up : केशरी वस्त्र घालून आले आणि मला काठीनं मारलं... आयआयटीबाबांसोबत नेमकं काय घडलं? महाकुंभमेळ्यानंतर एकाएकी समोर अन्... 

 

Mar 1, 2025, 01:34 PM IST

धक्कादायक! महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्रातील दोघांना अटक

कुंभमेळयातील आणि हॉस्पिटलमधील महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Feb 23, 2025, 04:24 PM IST

महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

Mahakumbh: श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

Feb 19, 2025, 04:03 PM IST

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात विवस्त्र फिरणारे नागा साधू तिथून निघताना लंगोट का परिधान करतात?

Mahakumbh 2025 Naga Sadhu : कुंभमेळ्यात फिरणारे नागा साधू तिथे असताना विवस्त्र आणि तिथून निघताना का लंगोट परिधान करतात? तुम्हालापण कधी पडलाय का हा प्रश्न...

Feb 13, 2025, 02:20 PM IST

महिला नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे जातात? विवस्त्र होऊन अमृत स्नान आणि शाही स्नान का करु शकत नाहीत? सगळ्याचाच उलगडा झाला

Female Naga Sadhu: पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात. नग्न पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही ठराविक वेळेतच जगासमोर येतात. 

Feb 8, 2025, 05:26 PM IST

71 वर्षांपूर्वी प्रयागराज कुंभमध्ये असं काही घडलं होतं की, आठवण करून आजही होतो थरकाप

Prayagraj Kumbh 1954 News: 71 वर्षांपूर्वी प्रयागराजमध्ये एक मोठा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये करोडो लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान असे काही घडले, की आजही लोक घाबरतात. 

 

Feb 3, 2025, 10:21 AM IST

Mahakumbh : महाकुंभात 'या' दिवसापासून दिसणार नाहीत नागा साधू, या कामासाठी सोडणार प्रयागराज, पुन्हा कधी दिसणार?

Mahakumbh : प्रयागराजला 13 जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळा हा 26 फेब्रुवारी 2025 संपणार आहे. पण त्यापूर्वीच या विशेष दिवसानंतर नागा साधू विशेष कामासाठी प्रयागराजमधून निघून जाणार आहे. त्यानंतर ते पुन्हा कदी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

 

Feb 1, 2025, 02:41 PM IST

एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jan 30, 2025, 09:05 PM IST

27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...

Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात... 

 

Jan 30, 2025, 12:39 PM IST

कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?

त्रिवेणीच्या संगमावर न दिसणारी नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना  असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात. 

Jan 22, 2025, 07:23 PM IST

महाकुंभ मेळ्यातील आग प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिलिंडर स्फोट नव्हे, दहशतवादी हल्ला!

महाकुंभ मेळ्यात रविवारी ब्लास्ट झाला तो सिलेंडरचा नसून त्यामागे दहशतवादी हात.... 

Jan 22, 2025, 11:56 AM IST

साधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं...

महाकुंभ मेळ्यामध्ये दिसतायक असंख्य साधूसंत.... प्रत्येकानंच वाढवलीये दाढी अन् जटा... काय आहे यामागचं कारण? 

Jan 17, 2025, 11:44 AM IST