kunbi reservation

Kunbi Reservation Hasan Mushrif and Bacchu Kadu on Bhujbal PT1M43S

Reservation |...तर भुजबळांनी राजीनामा द्यावा- बच्चू कडू

Kunbi Reservation Hasan Mushrif and Bacchu Kadu on Bhujbal

Nov 27, 2023, 04:45 PM IST

कुणबी श्रीमंत झाला की मराठा म्हणतो; 2004चा जीआर देणार मराठ्यांना कुणबी आरक्षण?

मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यायचं तर त्यासाठी मराठा-कुणबी एकच हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी जरांगे पाटील 2004 च्या जीआरचा दाखला देतायत.. काय आहे हा 2004 चा जीआर ज्यामुळे कुणबी-मराठा एकच हे सिद्ध होते. 

Oct 21, 2023, 09:05 PM IST