kushal badrike marriage anniversary

'संपल्यावरही रेंगाळून राहीन चवीसारखा तुझ्या आयुष्यात' कुशल बद्रिकेची बायकोसाठी ती पोस्ट चर्चेत

 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता कुशल बद्रिके. कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. 

Apr 30, 2023, 09:51 PM IST