पुण्याच्या १३ वर्षीय जलपरीचा विक्रम
खुशी परमार... अवघ्या 13 वर्षांची चिमुरडी.... वयाच्या 5 व्या वर्षापासूनच खुशी पोहण्याचा सराव करतेय... गेल्या काही वर्षातच तिनं सलग पाच तासांहून अधिक काळ पोहण्याचा विक्रमही केला होता. मात्र स्कुबा डाईविंगसारख्या जल क्रिडाप्रकारात तब्बल दोन तास डाईव्ह करण्याचा नवा रेकॉर्ड तिनं आता नोंदवलाय.
May 11, 2016, 10:56 AM IST