ladki bahin yojana update

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार? याची अपडेट समोर आली आहे. 

Jan 6, 2025, 08:18 AM IST

लाडक्या बहीण योजनेतील 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार? तुम्हीदेखील यामध्ये आहात का?

Ladki Bahin Yojna Latest Updates: अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Jan 2, 2025, 04:05 PM IST

'त्या' लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 'काही महिलांना दोन वेळा...'

Ladki Bahin Yojana Latest Updates: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Laadki Bahin Yojna) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केलं आहे. 

 

Jan 2, 2025, 03:06 PM IST

Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'

Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Jul 3, 2024, 08:02 PM IST