Ladki Bahin Yojna:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे.
Eknath Shinde Laadki Bahin Yojna; नगरपरिषद निवडणूकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचे रात्री विटा मधील सभेत दिसून आले. विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेत प्रचाराची १० वाजताची वेळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले.शिंदे यांनी धावत स्टेजवर जात वेळ संपल्याने अवघे काही मिनिटं उपस्थितासमोर भाषण केलं आहे.
Ladki Bahin Yojna:महाराष्ट्रात सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 2.35 कोटी महिलांना होतोय.
रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता जमा होण्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna Latest News : लाडक्या बहिणींसाठी वळवला आदिवासी विकास विभागाचा निधी; आर्थिक जुळवाजुळव करताना सरकारची दमछाक?
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेवर ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. लाडक्या बहिणींना लवकरच कर्जदेखील मिळू शकते.
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत प्रतीक्षेत आहेत.
DCM Ajit Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांच्याकडून रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात मोठं वक्तव्य.
Laadki Bahin Installment: लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे.