laishram rameshwor singh

BJP Leader Shot Dead: भाजपा नेत्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

मणिपूरमध्ये घराच्या बाहेर दोन गोळ्या झाडून भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर काही तासात पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दुसऱ्या आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.

 

Jan 25, 2023, 09:38 AM IST