lakshmi pranathi father

18 वर्षांच्या मुलीशी लग्न, Jr NTR चं सर्वात महागडं लग्न...फक्त मंडपच 'इतक्या' कोटींचा

Junior NTR Marriage: आपल्याला माहितीच आहे की बॉलिवूडच्या लग्नासाठी फार महागडा आणि बराच तामझाम असतो. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा आहे. आपल्याला माहितीच आहे की दक्षिणेतही हायबजेट चित्रपट केले जातात. परंतु सध्या अशाच एका दक्षिणेतील अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा आहे ज्यानं लग्नासाठी इतका खर्च केला होता की तुम्ही पाहतच राहाल. 

Jul 27, 2023, 08:29 PM IST