'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Jan 6, 2025, 01:20 PM ISTEntertainment Top 10 | 2022 मधल्या सर्वाधिक चर्चित वेबसिरीज आणि सिनेमाज कोणते पाहा संपूर्ण यादी
See the complete list of the most popular web series and movies in 2022
Dec 31, 2022, 11:05 PM ISTआमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Aug 12, 2022, 05:23 PM IST