सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण? 'हा' खेळाडू भारतीय फुटबॉलचं भविष्य
Sunil Chhetri successors : सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण असेल? असा सवाल विचारला जातोय. यावर खुद्द छेत्रीने उत्तर दिलंय.
Jun 6, 2024, 08:37 PM IST...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.
Jul 5, 2023, 08:16 AM IST