भाडोत्री विद्यार्थ्याला 5 कोटी 88 लाख रुपये द्या! घरमालकाला कोर्टाचे आदेश; 'ती' 1 चूक पडली महागात
Student Given 5 Crore Rs From Landlord: कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थ्यी भाडेतत्वावर एका घरात राहत होता. मात्र अचानक असं काही घडलं की तो बेघर झाला आणि त्याला आता तब्बल दोन वर्षांनी न्याय मिळालाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Oct 8, 2024, 01:47 PM ISTरेंट अॅग्रीमेंट 11 महिन्यांचीच का बनवतात? घर भाडे तत्त्वावर देण्याआधी जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर
Rent Agreement : भाडेतत्त्वाचा करार अर्थात रेंट अॅग्रीमेंट बनवताना काही गोष्टींची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. पाहा माहिती तुमच्या कामाची...
Aug 8, 2024, 09:48 AM IST
8 भाडेकरु घरात असतानाच मालकाने स्वत: लावली घराला आग; समोर आलं धक्कादायक कारण
Home On Fire by Landlord Shocking Reason: या प्रकरणामध्ये 66 वर्षीय घरमालकाला अटक करण्यात आली असून या घटनेमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.
Nov 9, 2023, 09:50 AM ISTघरमालकाने अचानक भाडेकरुला ठोठावला 52 हजारांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का
Rented Home Shocking News: भाड्याने घर घेतल्यानंतर घरमालकाचा जाच अनेकांच्या नशिबात असतो. घरमालकाबरोबर उडणारे खटके सुद्धा सामान्य बाब आहे. मात्र एका घरमालकाने भाडेकरुबरोबर जे केलं ते वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Oct 17, 2023, 07:07 PM ISTViral News : बारावीची मार्कशीट पाहून घरमालकाने नाकारलं घर, कारण ऐकून बसेल धक्का
House Owner Rejects Landlord because he gets 75% in 12th std: आपल्याला घर मिळवण्यासाठी हातात पैसे असणं अपेक्षित असते परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये चक्क एक विचित्र प्रकार पाहयला मिळाला आहे. एका घरमालकानं तर चक्क बारावीची मार्कशीट (Marksheet) पाहून घर द्यायचंच नाकारलं आहे.
Apr 29, 2023, 01:05 PM ISTNo Need Of NOC For House Rent | नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, घर भाड्याने देणे आता झालं सोप्पं
Important news for Navi Mumbaikars, renting a house has become easy
Dec 30, 2022, 09:05 PM IST