last 6 months

अबब.. तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

HDFC Bank: काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात महाग बँक स्टॉक असलेला कर्जदात्याची अवस्था आता पूर्वीसारखी राहिलेली नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

Jan 27, 2024, 06:44 AM IST

Lipstick, Nail Polish, Eyeliner वर भारतीय महिलांनी खर्च केले 5000 कोटी; ते ही 6 महिन्यांत

Cosmetics Sales In India: हा अहवाल मागील 6 महिन्यांच्या आकडेवारीवर आधारित असून यामध्ये देशातील केवळ अव्वल 10 शहरांतील खरेदीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या अहवालामधून सौंदर्य प्रसादनांच्या व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे याचा अंदाज बांधता येतो.

Aug 2, 2023, 08:20 AM IST