lata mangeshkar happy birth day

लतादीदी तुमचा अभिमानच आहे...

लता मंगेशकर. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, गानसरस्वती, अशी विविधांगी ओळख एकाच गायिकेला मिळण्याचं भाग्य कदाचित जगातील हे एकमेव नाव असेल.

Sep 28, 2018, 07:35 PM IST