lata mangeshkar video

लतादीदींसाठी प्रार्थना करणाऱ्य़ा 'या' तरुणीचं मंगेशकर कुटुंबाशी खास नातं

वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती यांच्याशी संघर्ष सुरु असताना अखेर दीदींनी माघार घेतली आणि हा दैवी आवाज आपल्यापासून कायमचा दुरावला. 

 

Feb 9, 2022, 12:27 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर कारवाई केली

Feb 8, 2022, 02:45 PM IST

'त्या' 3 मिनिटांनी जिंकलं प्रत्येकाचं मन... बाबासाहेब, बाळासाहेबही भारावले, पाहा Video

दीदी, त्यांच्या बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकार 'प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत गाताना दिसत आहेत. 

 

Feb 7, 2022, 05:58 PM IST

42 वर्षांपासून दीदींची सेवा करणारा 'हा' चेहरा विसरून चालणार नाही

दीदी तिथे नाहीत ही शोकांतिका... कारण गानसरस्वतीचं पृथ्वीवरचं अवतारकार्य संपलंय... 

 

Feb 7, 2022, 02:44 PM IST

दीदी थकल्या होत्या, पण रुग्णालयातूनही त्या खास व्यक्तीशी न चुकता बोलत होत्या....

जगापासून अनभिज्ञ होतं लतादीदींचं त्या व्यक्तीशी असणारं नातं, त्यांच्या जाण्यानं आज सारंकाही रितं.... 

 

Feb 7, 2022, 11:33 AM IST

...म्हणून कायम पांढरी साडी नेसायच्या दीदी; 'ते' प्रसंग ठरले कारणीभूत

दीदी गेल्या आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग, आठवणी हे सारंकाही मागे ठेवून गेल्या. कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता. 

Feb 7, 2022, 10:18 AM IST

'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई', दीदींबद्दल असं कोण बोललं ज्यामुळं माजलेली खळबळ?

बडे गुलाम अली खाँ यांचं वक्तव्य इतरांसाठी भुवया उंचावणारं होतं. पण, जेव्हा हे असं ते म्हणाले तेव्हा मात्र त्यामागच्या भावना समोर आल्या. 

Feb 6, 2022, 12:32 PM IST

दीदी...सगळं संपलंय...अनंत आठवणी देत आज तुम्ही मात्र निघून गेलात; एका चाहतीनं दीदींसाठी लिहिलेलं भावनिक पत्र-

एक आठवण दीदींसाठी लिहिलेल्या आणि त्यांच्यापर्यंत कधीही न पोहोचलेल्या पत्राची...

Feb 6, 2022, 10:49 AM IST