late night food cravings

Health news: सावधान! रात्री उशिरा जेवल्याने मृत्यू अटळ...वेळीच सावध व्हा !

जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा (fat) हा हृदयविकार आणि मधुमेहाचा (diabetics) एक घटक आहे , रात्री उशिरा जेवल्याने कॅलरीजचे (calories) प्रमाण, चयापचय आणि पचनसंस्थेवर (digestive system) परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.

Dec 2, 2022, 02:08 PM IST

रात्री अचानक भुक लागतेय?; करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश...

रात्रीच्या जेवणानंतर योग्य वेळी झोप लागणे ही चांगली सवय असली, तरी काही लोक ऑफिसच्या कामामुळे किंवा अभ्यासामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. असे केल्याने, मध्यरात्री भूक लागणे अपरिहार्य आहे. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही स्नॅक्स किंवा कोणत्याही गोड पदार्थ खातात, भूक जरी निघून जाते, पण ती चांगली सवय नाही. 

Oct 22, 2022, 07:34 PM IST