latest cricket news

IPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...

IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.

Feb 5, 2024, 07:33 PM IST

Ishan Kishan : राहुल द्रविड यांनी दिली इशान किशनला 'लास्ट वॉर्निंग', 'टीम इंडियात यायचं असेल तर...'

Rahul Dravid Statement : टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनला (Ishan Kishan) कडक शब्दात इशारा दिला आहे. 

Feb 5, 2024, 06:50 PM IST

India vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये. 

Jan 31, 2024, 09:52 PM IST

IND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!

Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.

Jan 31, 2024, 07:58 PM IST

SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी

Sri Lanka squad Announced : श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.

Jan 31, 2024, 07:21 PM IST

IND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'

Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)

Jan 31, 2024, 06:10 PM IST

ओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे. 

Jan 30, 2024, 10:21 AM IST

Shamar Joseph : क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सेक्युरिटी गार्डची नोकरी सोडली; पठ्ठ्यानं एकाच वर्षात मोडला गाबाचा 'घमंड'

Shamar Joseph, Aus Vs Wi 2nd Test : कांगारूंनी अंगठा मोडला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला अन् ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या. 

Jan 28, 2024, 03:35 PM IST

ग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!

Glenn Maxwell hospitalised : ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मॅक्सवेलला कोणतीही दुखापत किंवा आजार नाही. मात्र, एका वेगळ्याच कारणामुळे त्याला रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.

Jan 22, 2024, 04:57 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाला 'जोर का झटका', Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?

India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Jan 22, 2024, 03:46 PM IST

'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...

Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.

Jan 14, 2024, 04:08 PM IST

IND vs AFG : 35 हजार फूट उंचीवर कोणी केली रिंकू सिंहसोबत चेष्ठा? अचानक दचकून जागा झाला अन्...

Rinku Singh Funny Video : कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसतोय, त्यावेळी अचानक काय झालं पाहा...

Jan 13, 2024, 05:33 PM IST

क्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी

Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. 

Jan 8, 2024, 12:52 PM IST

'...आणि मला खूप मार खावा लागला', विराट कोहलीचा कधीही न ऐकलेला किस्सा

Virat Kohli Untold Story: समोर कोणीही बॉलर्स असला तरी कोहली त्याला मोठमोठे फटके लगावतोच. याच कोहलीला लहानपणी फटके बसले आहेत. 

Dec 26, 2023, 03:08 PM IST

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक...; प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच, पाहा Video

Rinku Singh: टीम इंडियाला धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या खेळीमध्ये रिंकूने असा एक सिक्स लगावला ज्यामुळे मिडीया बॉक्सची काच फुटली आहे. 

Dec 13, 2023, 10:32 AM IST