latest marathi sport news

IND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!

latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.

Jun 25, 2023, 11:31 PM IST

नाद करा पण सूर्याचा कुठं! धोनीच्या समोरच त्याचाच विक्रम मोडत रचला इतिहास

सूर्यकुमारने या सामन्यात 47 धावा करत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Jan 27, 2023, 09:56 PM IST

Kapil Dev : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...कपिल देव यांनी सांगितला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर

यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप असून त्याचं यजमानपद भारताकडे आहे. या वर्ल्ड कपच्य पार्श्नभूमीवर भारतीय संघात वेगवेगळे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. याचाच धागा पकडत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 24, 2023, 12:35 AM IST

"मी 'तशा' पद्धतीने बॅट पकडली अन् सलग दोन शतके ठोकलीत"

स्टीव्ह स्मिथच्या बॅक टू बॅक सेंच्युरी मागचं फॉर्ममध्ये गुपित आलं समोर, स्मिथने केला मोठा खुलासा!

Jan 22, 2023, 09:10 PM IST

...म्हणून श्रीलंकेच्या 9 विकेट्स असताना टीम इंडियाला विजयी घोषित केलं, जाणून घ्या!

अनेक क्रिकेट चाहत्यांना असा प्रश्न पडला की श्रीलंका संघाच्या 9 विकेट्स गेल्या होत्या तरीही श्रीलंका संघाला ऑलआऊट का घोषित केलं? (IND vs SL 3rd ODI)

Jan 16, 2023, 12:03 AM IST

IND vs SL 3rd ODI : वनडे क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय, श्रीलंकेला व्हाईटवॉश!

भारतीय संघाने संक्रांत गोड केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिसऱ्या वनडेतील विजयासह श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे.

Jan 15, 2023, 07:51 PM IST

Rishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी केला 'हा' खुलासा

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतवर मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. पंतच्या गुडघ्याला सूज येत होती त्यामुळे एमआरआय करता येत नव्हता आणि त्याची सर्जरी पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती.

Jan 7, 2023, 03:05 PM IST

डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडणारा स्मिथ होणार निवृत्त? त्याने स्पष्टच सांगितलं!

गेल्या काही दिवसांपूर्वी कसोटीमध्ये निवृत्ती घेण्याचे संकेद दिले होते. अशातच पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चांवर स्मिथने खुलासा केला आहे.

Jan 6, 2023, 05:53 PM IST

शनाका सुपरफास्ट, श्रीलंकेच्या दिग्गजांना मागे टाकत केलं सर्वात फास्ट अर्धशतक!

(IND vs SL 2nd T20) सामन्याचा खरा हिरो ठरला तो श्रीलंका संघाचा कर्णधार दसुन शनाका. (Dasun Shanaka fastest fifty) शनाकाने सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करत 22 चेंडूंमध्ये नाबाद 56 धावा केल्या. 

Jan 6, 2023, 12:08 AM IST

ज्याची भीती तेच घडलं! पहिला सामन्यानंतर 'हा' स्टार प्लेअर झाला सीरिजमधून बाहेर

भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Jan 5, 2023, 01:21 AM IST

हरमनचा 'तो माईंड 'गेम' अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!

हरमनप्रीत कौरचं कौतुक करावं तेवढं कमीच!

Dec 12, 2022, 06:03 PM IST

FIFA World Cup मध्ये आणखी एक उलटफेर, आता रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव

FIFA  World Cup 2022 मध्ये आता रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघालाही मोठा धक्का, (South Korea vs Portugal)

Dec 3, 2022, 12:06 AM IST

आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record!

भारतीय संघाने एक अजब रेकॉर्ड केला आहे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये....

Nov 27, 2022, 09:04 PM IST

"...तर माझी कोणत्याही संघाकडून खेळण्याची तयारी", शाहिद आफ्रिदी पुन्हा उतरतोय मैदानात!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात!

Nov 19, 2022, 12:07 AM IST

"दिखाव्यासाठी नमाज पढला जात नाही, तुमच्यापेक्षा चांगले इंग्लंडचे दोन मुसलमान"

"आदिल राशिद  आणि मोईन अली दोघेही मुसलमान आहेत पण ते कधी मैदानात नमाज पढत नाहीत"

Nov 16, 2022, 12:31 AM IST