कोण खरं? कोण खोटं? भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान राडा
Yawatmal: आम्ही असली तृतीयपंथी आहोत आणि ते नकली तृतीयपंथीय असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले
Dec 16, 2023, 10:20 AM ISTनागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.
Dec 16, 2023, 09:29 AM ISTआता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे
Dec 16, 2023, 08:56 AM ISTपतीने ओव्हनमध्ये लपवले ख्रिसमसचे महागडे गिफ्ट, पत्नीने स्वीच केला ऑन; पुढे झालं ते...'
Expensive Christmas Gift:
Dec 16, 2023, 07:52 AM ISTवाईत धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, दीडशे ऊस तोड कामगारांना..
Dhom Dam: धोम डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आला आहे.
Dec 16, 2023, 07:15 AM IST8 पदार्थ एकमेकांसोबत अजिबात खाऊ नका! फायद्याऐवजी होईल नुकसान
Foods Cannot be Eaten Together:सकाळी केळे खाल्ल्याने पोट साफ होते पण त्यासोबत मठ्ठा पिऊ नका. मच्छी आणि दूध एकत्र पिऊ नका. यामुळे चेहऱ्यावर डाग येतील. आंबट फळे खाल्ल्यानंतर दूध पिण टाळावे. मधामुळे शरिराचे अनेक आजार दूर होतात. पण त्यासोबत द्राक्षे खाऊ नका.
Dec 15, 2023, 12:29 PM ISTठाणेकरांनो लक्ष द्या! स्टेशनवर पादचारी पूलाच्या कामामुळे 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
Thane Powe Block: ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 12:03 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTलसूण चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला मरेपर्यंत मारहाण, बोरिवलीत दुकानदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
Mumbai Crime: घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.
Dec 15, 2023, 08:34 AM ISTपक्षी फांदीवर झोपतात मग खाली का पडत नाहीत?
Birds sleep on branches: पक्षांना झोपेत असतानाही शिकारी आल्याची चाहूल लागते. पक्षी झोपेत फांदीवरुन पडत नाहीत कारण त्यांच्या बुद्धीचा एक भाग जागृत असतो. पक्षी पंजाने फांदीवरची पकड घट्ट करतात. यामुळे पक्षी फांदीवर झोका घेताघेताही झोपतात.
Dec 14, 2023, 06:58 PM ISTरेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन
Panvel Madgaon Special Train: रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
Dec 14, 2023, 06:30 PM ISTधक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले
Beed News: प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
Dec 14, 2023, 05:02 PM ISTफेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..
UP Crime: आरोपी मनोजने पत्नीच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले.
Dec 14, 2023, 12:31 PM ISTथंडीमध्ये अजिबात खाऊ नका 'हे' 6 पदार्थ
Food To Avoid In Winters: फ्रिजमधून कोल्ड्रिंगकाढून थेट पिणे हे आजाराला आमंत्रण आहे. दुपारच्या जेवणानंतर दही खाऊ नका. थंडीत नॉनवेज पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे शरीरात सुस्ती येते. तसेच पचनाच्या समस्या निर्माण होतात. वजनही वाढते. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा. पदार्थांमध्ये साखर खूप असते. साखर शरिरात इन्सुलिन रेजिस्टेंट विकसित करते. यामुळे इम्युनिटी कमजोर होते.
Dec 12, 2023, 04:17 PM ISTछोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक
Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.
Dec 12, 2023, 03:23 PM IST