latest news update

Electric Car: या तारखेपासून सुरु होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग, पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळणार कमी किमतीत

Tata Tiago EV Booking: नवीन Tata इलेक्ट्रिक हॅच दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक - 19.2kWh आणि 24kWh च्या पर्यायासह येते. कंपनीचा दावा आहे की लहान बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देऊ शकतो तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देऊ शकतो

Sep 29, 2022, 03:36 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी तयार, धनुष्यबाण न मिळाल्यास...पुढे काय?

 Uddhav Thackeray Plan B : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे गटाने दुसरा प्लान रेडी ठेवला आहे. 

Sep 29, 2022, 01:04 PM IST

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमधून या पाकिस्तानी खेळाडूची संपवली राजवट, आफ्रिकेविरुद्ध केले दोन विक्रम

Suryakumar Yadav : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे विक्रम केले आहेत.  

Sep 29, 2022, 12:19 PM IST

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप यूझर्ससाठी चिंताजनक बातमी, आताच व्हा सावध !

Whats App : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये खतरनाक बग आलाय. सीईआरटीने या संदर्भात अलर्ट जारी केलाय.  

Sep 29, 2022, 11:35 AM IST

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षाकाठी मिळणार इतकेच सिलिंडर तर महिन्याला...

LPG Cylinders : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.

Sep 29, 2022, 10:43 AM IST

WAPCOS IPO : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी; या सरकारी कंपनीचा आयपीओ आता बाजारात !

Wapcos proposed Initial Public Offering (IPO) : आणखी एक सरकारी कंपनी आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी आहे. या इश्यूमध्ये, सरकार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3.25 कोटी शेअर्स विकणार आहे. 

Sep 29, 2022, 08:24 AM IST

Navratri 2022 Vastu Upay: या नवरात्रीत वास्तुशी संबंधित करा हे उपाय; सर्व दु:ख दूर होतील, शिवाय घरात धन-दौलत

Vastu remedies for Navratri: या नवरात्रीसाठी तुम्ही काही वास्तुसंबंधित उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असतील. त्यामुळे तुम्ही आर्थिक तंगीतून बाहेर पडाल. तसेच आजारपण किंवा मानसिक तणावामुळे त्रस्त आहात. याचे उत्तर होय, असेल तर या नवरात्रांमध्ये वास्तुशी संबंधित काही खास उपाय करुन तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. 

Sep 29, 2022, 07:51 AM IST

IND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी

India vs South Africa T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका होत आहे. या मालिकेचा पहिला सामना हा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. टीम इंडियात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली  जाणार आहे.

Sep 28, 2022, 02:17 PM IST

Georgia Andriani: अरबाज खानची गर्लफ्रेंड हिचा सर्वात बोल्ड लूक, वाढवला इंटरनेटचा पारा

Georgia Andriani Video: बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा हॉट अंदाज दिसून येत आहे.

Sep 28, 2022, 01:35 PM IST

Cash Withdrawal Charge: ATM मधून पैसे काढताना 24 रुपये कापले जातात, या ट्रिकने वाचवा हा चार्ज !

ATM Bank Charge : ऑनलाइन पेमेंट म्हणजेच यूपीआय मोफत आहे. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी बँक तुमच्याकडून पूर्वीपेक्षा जास्त चार्ज आकारेल.  

Sep 28, 2022, 11:59 AM IST

Guru Margi: दिवाळीनंतर या 4 राशींचे आयुष्य बदलेल, बृहस्पतिने चमकणार भाग्य

Astrology: : येत्या 24 नोव्हेंबरला गुरु ग्रह गोचर होणार आहे, ज्याचा काही राशींवर वाईट परिणाम होऊ शकतो. तथापि, 4 राशी अशा आहेत, ज्याचा बृहस्पति पथ असेल तेव्हा सकारात्मक प्रभाव पडेल.

Sep 28, 2022, 11:23 AM IST

Googleचा झटपट फुल चार्ज होणारा Smartphone, जबरदस्त लूक पाहून व्हाल दिवाने

Google Smartphone :  गूगल आपल्या दमदार फीचर्ससह एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे फीचर्स लिक झाले आहेत. फोनच्या डिझाइनलाही खूप पसंती दिली जात आहे. जाणून घ्या नव्या Google Pixel 7 Pro बद्दल...

Sep 28, 2022, 10:49 AM IST

T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का

 IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

Sep 28, 2022, 10:20 AM IST

Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींना मिळेल पैसाच पैसा, बंपर संपत्तीचा योग

Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींची चांगलीच चांदी होणार आहे. मोठ्याप्रमाणात धन संपत्तीची आवक राहिल. 

Sep 28, 2022, 09:54 AM IST

Budhwar Che Upay: नवरात्रीचा हा बुधवार खास! या उपायांमुळे नोकरी-व्यवसायात होईल वेगाने प्रगती

 Shardiya Navratri Che Totke Upay: : आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा हिची पूजा केली जाणार आहे. बुधवार असल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.

Sep 28, 2022, 09:24 AM IST