Neeraj Chopra : भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या फिटनेसचं रहस्य काय?
Neeraj Chopra Diet Plan : भालाफेक हा एक अतिशय कठीण खेळ मानला जातो, ज्यामध्ये खेळाडूची फिटनेस पातळी जबरदस्त असणं आवश्यक आहे. नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवर खूप काम करतो. शिवाय, तो त्याच्या आहाराबाबत खूप कडक आहे.
Aug 28, 2023, 12:07 AM ISTकोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे
Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.
Aug 6, 2023, 08:29 AM ISTफर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jul 28, 2023, 11:28 AM IST