13 वर्षांची असताना पदवी, 22 व्या वर्षी PHD; या चिमुकलीनं इतिहास घडवला
Naina Jaiswal Photos: नयना जैस्वाल या तरुणीने नवा विक्रम रचला आहे. नयनाने वयाच्या 22 व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली आहे.
Feb 5, 2024, 08:57 PM ISTNagpur News | आदिवासी समुदायाच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होतंय का? पाहा काय आहेत त्यांच्या मागण्या
Nagpur News Gowari Andolan latest news
Feb 5, 2024, 03:00 PM ISTशिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा
Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे.
Feb 1, 2024, 06:07 PM ISTViral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’
Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Jan 31, 2024, 04:34 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM ISTNashik News | नाशिकमध्ये आयकर विभागाचे छापे; व्यावसायिक हादरले
Nashik Update IT Raid From Early Morning
Jan 31, 2024, 11:45 AM ISTVideo : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल
Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील.
Jan 26, 2024, 12:01 PM ISTSkin Care Tips: एका रात्रीत गायब होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या, करा 'हे' घरगुती उपाय
Skin Care Tips In Marathi: चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसाव्या असा प्रत्येकाला वाटतं असतं. प्रत्येकाल आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी पौष्टीक आहार, व्यायामही तितकाच गरजेचा आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू दिसायला लागतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करुन सुरकुत्या कमी करु शकता.
Jan 24, 2024, 03:53 PM IST'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
Jan 24, 2024, 10:40 AM ISTMaratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?
Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे.
Jan 24, 2024, 08:20 AM IST
मुंबई महापालिकेच्या FD मध्ये तब्बल 'इतक्या' हजार कोटींची घट; रक्कम फारच मोठी
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच या महानगरपालिकेविषयीची महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.
Jan 24, 2024, 07:43 AM IST
Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल
Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी...
Jan 23, 2024, 09:45 AM IST
Maratha Reservation | मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, जरांगेंचा मोर्चा आज खराडी बायपासकडे निघणार
Manoj Jarange Patil Day Four Of Footmarch To Mumbai For Reservation
Jan 23, 2024, 09:00 AM ISTMaratha Reservation | मराठा समाजाचं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, राज्यभरात 8 दिवस चालणार मराठा सर्वेक्षण
Maharashtra Backward Class Commission To Start Survey On Across Maharashtra
Jan 23, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | समाजकारण सोडून राजकारणाचा मार्ग निवडणार नाही, निवडणूक लढणार नाही, पक्षातही जाणार नाही- मनोज जरांगे पाटील
manoj jarange patil on maharashtra political
Jan 23, 2024, 08:35 AM IST