latest news

दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

Mobile Effect Sperm: दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते. सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले. यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला. यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.

Jan 1, 2024, 07:21 PM IST

नवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष

 जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.

Jan 1, 2024, 04:31 PM IST

VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल

Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dec 30, 2023, 09:03 AM IST

Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Dec 29, 2023, 06:45 PM IST

2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता. 

Dec 29, 2023, 05:18 PM IST

2024 मध्ये टाटा ग्रुपची 'ही' कंपनी होणार विलिन! शेअरहोल्डर्सना काय फायदा? जाणून घ्या

Tata Consumer-Tata Coffee Merger: TCPL ने टाटा कॉफीच्या सर्व व्यवसायांचे स्वतःचे किंवा तिच्या उपकंपन्यांसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.

Dec 29, 2023, 12:29 PM IST

Corona News : पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा

Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 

Dec 29, 2023, 07:38 AM IST

नववर्षापूर्वी शिर्डीत सक्तीचे नियम; पालन न केल्यास...

Shirdi News : तुम्हीही शिर्डीला जायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी 

 

Dec 28, 2023, 09:50 AM IST

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST

Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद

Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.

Dec 22, 2023, 06:45 AM IST

Sakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...

Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

Dec 21, 2023, 05:55 PM IST

मोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला

China Earthquake Latest News: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Dec 19, 2023, 09:47 AM IST

चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

China Earthquake : 2023 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही भूकंपासारख्या घटनांनी अनेकांचाच बळी घेतला. वर्षाच्या शेवटीसुद्धा हे संकट पाठ सोडताना दिसत नाहीये. 

 

Dec 19, 2023, 07:10 AM IST

रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

Panvel Madgaon Special Train:  रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Dec 14, 2023, 06:30 PM IST