रोहित, विराट, धवन बॉडी बिल्डर असते तर? धोनीचा तर स्वॅगच वेगळा
AI Images : देशात सध्या आयपीएलची धुम सुरु आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्य प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय. पण समजा तुमचे आवडते क्रिकेटपटू बॉडी बिल्डर असते तर. एआयने भारतीय खेळाडूंचे असेच काही फोटो तयार केले आहेत.
Apr 17, 2024, 09:40 PM ISTMaharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?
Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.
Apr 17, 2024, 07:51 PM ISTAmit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'
Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
Apr 17, 2024, 05:45 PM IST'असली- नकली शिवसेना अमित शाह ठरवू शकत नाहीत; हातात पैसा आला म्हणून...' संजय राऊतांचे शाब्दिक वार
Loksabha Election 2024 Sanjay Raut : संजय मंडलिक यांच्यावर घणाघात... छत्रपतींच्या वारसदाराविषयी काय म्हणाले संजय राऊत? पाहा सविस्तर वृत्त
Apr 12, 2024, 10:40 AM IST
PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष
Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Apr 9, 2024, 01:50 PM IST100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो
AI Indian Village:आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत. 100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.
Mar 31, 2024, 02:33 PM ISTShocking : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?
Big News : धोक्याची सूचना! जगाच्या पाठीवर अनेक घटना घडत असून, त्या घटनांचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहेत.
Mar 19, 2024, 08:44 AM ISTचमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण
Baby Born With Tail : नवजात बाळाला जन्मतः शेपूट, काय आहे हा प्रकार?
Mar 17, 2024, 07:27 AM ISTMedicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?
Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 15, 2024, 12:51 PM IST
उन्हाळ्यात फिरायला जायचं? मग 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या
National Parks You Must Visit In Maharashtra : विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला उन्हाळी सुट्टी फिरायल जायचं असेल तर महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या.
Mar 14, 2024, 03:49 PM ISTWeather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा
Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
Mar 9, 2024, 06:40 AM ISTसौदीतील पहिल्या पुरुष रोबोटचं महिला रिपोर्टरसोबत 'घाणेरडं' कृत्य, Video व्हायरल
Viral Video: सौदी अरेबियातील ह्युमनॉइड रोबोट कव्हर करण्यासाठी आलेल्या महिला रिपोर्टर रावया अल कासिमीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. आणि हे धक्कादयक कृत्य चक्क त्या रोबोटनेच केलंय.
Mar 8, 2024, 09:24 PM IST
बर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTMhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट
Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Mar 1, 2024, 08:27 AM IST
LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका
LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत.
Mar 1, 2024, 07:16 AM IST