latur traffic police dadagiri

लातूर । वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 10:29 PM IST

वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

 वाहतूक पोलीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Nov 25, 2017, 10:10 PM IST