latur

Marathwadas Latur And Dharashiv Lok Sabha Constituency 2024 PT3M26S

महाराष्ट्रात 11 मतदारसंघात निवडणूक, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्रात 11 मतदारसंघात निवडणूक, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला

May 7, 2024, 11:20 AM IST

हेक्टरी 5 हजार रुपये देणार; 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार आहेत. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार  आहेत. लातूरमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली. 

May 5, 2024, 04:26 PM IST
Priyanka Gandhi Today In Latur To Campaign For Lok Sabha Election PT2M52S

Loksabha Election 2024 | Priyanka Gandhi यांची आज उदगीरमध्ये सभा

Priyanka Gandhi Today In Latur To Campaign For Lok Sabha Election

Apr 27, 2024, 11:50 AM IST
latur unseasonal rain affect to Banana Farm PT1M43S

लातूरला अवकाळी तडाखा, केळीच्या बागा उद्धवस्त

लातूरला अवकाळी तडाखा, केळीच्या बागा उद्धवस्त

Apr 13, 2024, 02:00 PM IST

Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?

Latur LokSabha constituency : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये इथं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा लातूरची ही गढी कोण राखणार?

Mar 14, 2024, 11:50 PM IST

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

Latur Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

Mar 9, 2024, 02:46 PM IST