latur

शेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना

कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या या मायलेकराला कल्पना देखील नव्हती हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास आहे. आई आणि मुलाचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे. 

May 16, 2023, 06:56 PM IST

बुरखा घातल्याची शिक्षा; लातुरमध्ये हिंदू जोडप्याला मशिदीत नेऊन जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा कट

महिनाभरापूर्वी ही घटना घडली आहे. एक तरुणी तिच्या मित्रासह चित्रपट पहायला सिनेमागृहात गेली होती. दोघेही हिंदू आहेत. यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. मुस्लीम नसताना बुरखा घातल्याने जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप केला जात आहे. 

May 12, 2023, 06:04 PM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : राज्यात  लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 27, 2023, 03:54 PM IST

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना मोठा दिलासा

Riteish Deshmukh MIDC Land Case: रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये  देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. यानंतर आता सहकार विभागाने आपला अहवाल दिला आहे. यात त्यांनी क्लीन चिट देण्यात आली आहे.   

Apr 25, 2023, 08:23 AM IST

Shocking News : पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली आणि... महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू

Shocking News : नेहमी प्रमाणे सर्व सामान्य दिवस होता. मात्र, आजचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पनाही या महिलेला नव्हती.  पिठाच्या गिरणीवर दळण दळण्याचा महिलेला सराव होता. मात्र, याच मशीनने महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे विद्युत उपकरण वापरता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

Mar 26, 2023, 05:08 PM IST

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST

काय ही वेळ आली? शिंदे सरकारची मोठी घोषणा, कंडक्टरला खावा लागला महिलांचा मार

Women ST Travel 50 percent Discount  : राज्य सरकारने एसटीचा महिलांना यापुढे 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. परंतु त्याची अमलबंजावणी झाली नसल्याचे पुढे आले आहे. तिकीटावरु महिलांनी वाद घातला आणि त्यांनी कंडक्टरला धु..धू धुतले.  

Mar 15, 2023, 03:32 PM IST

Women`s Day 2023 : 'ती'च आहे, तिच्या गावाची शिल्पकार; महाराष्ट्रातील हे गाव जगात भारी

Women`s Day 2023 : जे हात घरदार सांभाळतात तेच हाच प्रशासकीय योजना राबवण्यातही पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील एका गावाची कमाल, महिलांच्या हाती मोठी जबाबदारी देण्याऱ्या या गावाचं नाव आहे... 

 

Mar 8, 2023, 12:10 PM IST

Political News : अमित देशमुख आमच्याकडे लक्ष असू द्या, जाहीर भाषणात भाजपचे खासदार हात जोडून असं का म्हणाले?

Latur Political News :  लातूरचे राजकारण (Latur Political ) कायमच देशमुख कुटुंबीय यांच्या अवतीभोवती फिरत असते. सत्ता कोणाचीही असो. देशमुख कायम चर्चेत असतात.  ज्येष्ठ खासदार सुधाकर श्रृंगारे (BJP MP sudhakar shingare) यांनी एका कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांचा आशीर्वाद मागितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.  ( Political News )

Feb 16, 2023, 09:36 AM IST