Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTLatur Unseasonal rains । अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान
Latur Crop Loss Unseasonal Rain
Mar 18, 2023, 03:50 PM ISTकाय ही वेळ आली? शिंदे सरकारची मोठी घोषणा, कंडक्टरला खावा लागला महिलांचा मार
Women ST Travel 50 percent Discount : राज्य सरकारने एसटीचा महिलांना यापुढे 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. परंतु त्याची अमलबंजावणी झाली नसल्याचे पुढे आले आहे. तिकीटावरु महिलांनी वाद घातला आणि त्यांनी कंडक्टरला धु..धू धुतले.
Mar 15, 2023, 03:32 PM ISTWomen`s Day 2023 : 'ती'च आहे, तिच्या गावाची शिल्पकार; महाराष्ट्रातील हे गाव जगात भारी
Women`s Day 2023 : जे हात घरदार सांभाळतात तेच हाच प्रशासकीय योजना राबवण्यातही पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील एका गावाची कमाल, महिलांच्या हाती मोठी जबाबदारी देण्याऱ्या या गावाचं नाव आहे...
Mar 8, 2023, 12:10 PM IST
Political News : अमित देशमुख आमच्याकडे लक्ष असू द्या, जाहीर भाषणात भाजपचे खासदार हात जोडून असं का म्हणाले?
Latur Political News : लातूरचे राजकारण (Latur Political ) कायमच देशमुख कुटुंबीय यांच्या अवतीभोवती फिरत असते. सत्ता कोणाचीही असो. देशमुख कायम चर्चेत असतात. ज्येष्ठ खासदार सुधाकर श्रृंगारे (BJP MP sudhakar shingare) यांनी एका कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांचा आशीर्वाद मागितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे. ( Political News )
Feb 16, 2023, 09:36 AM ISTLatur | लातूर शहरातील विवेकानंद चौकात गुढ आवाज, नागरिक भयभीत
Latur People Fear from Loud Noise
Feb 15, 2023, 05:25 PM ISTLatur Pattern Of Corruption Racket Busted | लातूरमध्ये कारकूनाकडून 22 कोटी 87 लाखांचा अपहार
22 crores 87 lakhs embezzled by a clerk in Latur
Jan 24, 2023, 04:50 PM ISTशिक्षकच असं वागत असतील तर...? 'या' कारणाने नववीतल्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अतूट असतं, पण या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 20, 2023, 03:51 PM IST
Video | लातूरमध्ये एसटी बस रस्त्यावरुन उतरली खाली, अपघातात 42 प्रवासी जखमी
Fatal accident in ST bus in Latur, 42 passengers seriously injured
Jan 17, 2023, 02:15 PM ISTSSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTLatur School Van | स्कूल व्हॅनमध्ये कोंबली इतकी मुले की मोजतच रहाल, लातूरमधील धक्कादायक प्रकार
School vans crammed with so many children that you can't count, a shocking incident in Latur
Jan 14, 2023, 04:25 PM ISTVideo | देशमुख पुत्र भाजपमध्ये जाणार ? अमित देशमुखांनी केला मोठा खुलासा
Amit Deshmukh left his silence 'where Latur's castle is, he will stay there'
Jan 13, 2023, 04:10 PM ISTAmit Deshmukh : भाजप प्रवेशाच्या चर्चा; विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी याबातचे वक्तव्य केले होते. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हणाले राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 12, 2023, 11:18 PM ISTAmit Deshmulh In BJP | विलासरावांचे पुत्र अमित देशमुख भाजपात जाणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Will Vilasrao's son Amit Deshmukh join BJP? See Special Report
Jan 12, 2023, 07:45 PM ISTAmit Deshmukh : अमित देशमुख काँग्रेसचा 'हात' सोडणार?, निलंगेकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले...
Amit Deshmukh News : काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आता रंगली आहे. मात्र, नाना पटोले म्हणाले...
Jan 12, 2023, 12:51 PM IST