रणवीर सिंगला धोका! बिष्णोई गँगकडून Whatsappवर धमकी आली अन्... नेमकं काय घडलं ?
'धुरंधर 2'च्या रिलीजच्या अगोदरच रणवीर सिंहला WhatsApp वर धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे, अशी मोठी बातमी समोर आली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अटक, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार
Anmol Bishnoi Arrest: अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेत त्याला अटक करण्यात आली आहे.
'सलमानला जिवंत राहायचे असेल तर...', सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई टोळीची धमकी
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर...'
पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, कॉलेजचा रावडी आणि आता 700 शूटर्सची फौज; लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर कसा झाला?
Who is Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टर
तिहारपासून कॅनडापर्यंत 6 देशात 700 शूटर. विद्यार्थी ते मोठ गँगस्टर... लॉरेन्स बिश्नोईची क्राईम कुंडली धडकी भरवणारी आहे.
Salman Khan: सलमान खानची सुपारी 'भाई'जानकडे, तीन वेळा कट फसला पण...; धक्कादायक माहिती समोर!
Gangster Lawrence Bishnoi brother Anmol: ख्यातनाम बॉलिवूड सिनेस्टार सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका असल्यानं त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं समजतंय.