lawyer dipesh mehta

सलमान खानच्या वकिलांना जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड स्टार सलमान खान याचा वकील दीपेश मेहताला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. एका अनोळखी व्यक्तीने दीपेश मेहता यांच्या कार्यालयात एका पुष्पगुच्छासोबत एक बंदुकीची गोळी आणि चिठ्ठी पाठवली आहे.

Dec 17, 2013, 09:32 AM IST