laxman malik

NetFlix कडेही अशी ''स्टोरी'' नाही, पण ही धक्कादायक ''सत्यकथा'' या शहरात घडली

ही सत्यकहाणी धक्कादायक आहे, प्रेमात आय लव्ह यू हे चार शब्द खूप काही असतात, पण या घटनेत या व्यक्तीला दुसऱ्या ४ शब्दांमुळे जीव गमवावा लागला.

Mar 12, 2021, 08:24 PM IST

धक्कादायक, 'कुछ नया करते है' असे म्हणत 31 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीचा गळा चिरला

 राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे.  

Mar 12, 2021, 11:08 AM IST