laxmi narayan rajyoga

Shukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?

Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.

Jul 11, 2023, 08:31 AM IST

Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Oct 27, 2022, 01:10 PM IST