layoffs in india 2022

Tech Layoffs : Twitter अन् Meta नंतर आता तर 'ही' दिग्गज कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ!

Layoff Trend 2022: Twitter, Facebook, Amazon नंतर आता या दिग्गज कंपनींने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. या कंपनीच्या नफ्यात घट झाल्यामुळे कंपनींने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला.

Nov 23, 2022, 08:03 AM IST