le max

ले मॅक्स स्मार्टफोनसाठी होतेय दररोज एक लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन

लेईको कंपनीने भारतीय बाजारात नुकताच ले मॅक्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन भारतात ६४ जीबी आणि १२८ जीबी या दोन पर्यांयामध्ये उपलब्ध करण्यात आलाय. 

Jan 22, 2016, 04:14 PM IST